भारतीय वायुसेनेच्यावतीने अग्निवीरवायू पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २२: भारतीय वायुसेनेच्यावतीने ३ एससी, एअरफोर्स स्टेशन, कानपूर (उत्तर प्रदेश) व ७ एससी क्र. १ कब्बन रोड, बेंगळुरु (कर्नाटक) येथे ३ ते १२ जुलै २०२४ या कालावधीत अग्निवीरवायू (संगीतकार) या पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. अग्निवीरवायू या पदाकरीता अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदाकरीता २२ मे रोजी सकाळी ११ वाजता https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु होणार असून ५ जून रोजी रात्री ११ वा. बंद…

Read More

राजगुरूनगर येथील बी.सी.ई.बी.सी. मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पुणे, दि. २४ : खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इयता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल ७५ आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थीनींना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुण- पांघरुण व दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी…

सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पुणे, दि. २४ : सासवड ता. पुरंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वसतिगृहात इयत्ता ७ वी नंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियंता पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेवर राहील. वसतिगृहात विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी…

Read More

मोशी येथील २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

मोशी येथील २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू पुणे, दि. २४ : मोशी पिंपरी-चिंचवड येथील २५० मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वसतिगृहात इयत्ता ११ वी व पुढील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. वसतिगृहात १५० विद्यार्थ्यांची क्षमता असून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन,…

Read More