पिंपरी, पुणे (pragatbharat.com) पीसीइटीच्या पीसीसीओईआरमध्ये (२ सोमवारी) सकाळी १०:०० वाजता आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळा अलिफ ओव्हरसीज, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. रमेश राठोड, डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन यांच्या हस्ते झाले. या मेळ्यात ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. या मेळाव्यात बीएसबीआय (जर्मनी), रॉयल हॉलवे (युके), युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेविड (युके), वेबस्टर युनिव्हर्सिटी (स्विझर्लंड), नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड (आयर्लंड), लीड्स ट्रिनिटी (युके), हेरियट व्हॉट (युके), यूमास बोस्टन (युएसए), युनिव्हर्सिटी कॅनडा वेस्ट…
Read More