‘इस प्यार को क्या नाम दू?’ प्रेयसी किंवा प्रियकर नव्हे, ‘इथं’ व्हॅलेंटाईन म्हणून भलतीच जोडपी चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Valentines Day 2024 : प्रेमाचा दिवस, म्हणून जगभरात 14 फेब्रुवारी 2024 हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. कोणा एका व्यक्तीवर असणारं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. फक्त व्यक्तीच नव्हे, तर मुळात प्रेमाची सुरेख भावना व्यक्त करण्याचा हा एक गोड दिवस. जगाच्या पाठीवर प्रत्येकजण आपआपल्या परिनं हा दिवस साजरा करताना दिसत आहे. पण, या साऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळेपण जपलं आहे ते म्हणजे भारतातील काही खेडेगावांनी.  जगावेगळे व्हॅलेंटाईन, यांना वेगळं करणं अशक्यच… जिथं जगभरात प्रेमाचा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे तिथंच तुम्हाला भारतातील अनोख्या…

Read More