दिल्ली बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित मुलीच्या जबाबामुळे तपासाची दिशा बदलली

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याने 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिला गर्भवती केलेल्या प्रकरणी आता नवी घडामोड समोर आली आहे. पीडित मुलीने अधिकाऱ्याच्या मुलासह इतर कोणावरही आरोप केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. याचं कारण पोलिसांना आरोपी अधिकाऱ्याचा मुलगाही या बलात्कारात सहभागी असल्याचा संशय होता. पण पीडित मुलीने अधिकारी आणि त्याची पत्नी वगळता इतर कोणावरही आरोप केलेले नाहीत.  आरोपी प्रेमोदय खाखा हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात अधिकारी असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी…

Read More