PM Narendra Modi Speech highlights in us Washington dc 5 Points in Marathi;58 मिनिटांत 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट, मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi America Speech: भारतातील प्रत्येक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण कलेचे चाहते पाहायला मिळतात, पण गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी परिसरातील वातावरण  ‘मोदीमय’ झाले होते. मोदींचा प्रभाव अमेरिकन खासदारांवर दिसून आला. त्यांच्या ५८ मिनिटांच्या भाषणात, ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत खासदार 15 वेळा उभे राहिले तर त्यांनी 79 वेळा टाळ्या वाजविल्या. भाषण संपल्यानंतरही मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खासदारांनी गर्दी केली होती. तसेच एखादा हॉलिवूड सेलिब्रिटी असल्यासारखा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा उत्साह होता.  यादरम्यान अमेरिकेच्या संसदेला दुसऱ्यांदा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान…

Read More