Panchang Today : आज षष्ठी तिथीसोबत रवि योग आणि अशुभ अदल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 04 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. आज षष्ठी श्राद्ध असून आज शुभ सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. त्यासोबत आज अशुभ भद्रा, अदल योग, विदल योग  आहे. (Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणेशजींची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 04 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday…

Read More