‘इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता’; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Foundation Day : काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. नागपुरात राहुल गांधींनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. मात्र, भाजपने (BJP) त्यांच्या भाषणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. लोकांना वाटते की स्वातंत्र्य लढा हा केवळ इंग्रजांविरुद्ध लढला गेला. पण हा लढा इंग्रजांसह राजे-सम्राटांच्या विरोधातही होता, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पक्षाच्या योगदानासह अनेक…

Read More