झाडंही बोलतात! संशोधकांना सापडले पुरावे; इजा झाली, पाणी हवं असेल देतात आवाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोपटं त्याला पाणी मिळालं नाही म्हणून ओरडतं पण हे ओरडं तुम्हाला ऐकू येत नाही असं तुम्हाला सांगितलं तर? अर्थात तुमची पहिली प्रतिक्रिया ‘काहीही काय, वेड वगैरे लागलंय की काय?’ अशीच असेल. मात्र हे खरं आहे. खरोखरच झाडं त्यांना त्रास झाला किंवा काही हवं असेल तर आवाज करतात. मात्र हा आवाज मानवाला ऐकू येत नाही. नुकत्याच केलेल्या एका संशोधनामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.  फक्त प्राणी आणि इतर वनस्पतींना ऐकू येतात हे आवाज वनस्पतींच्या आजूबाजूला धोकादायक…

Read More