4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Crime News: तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात 2020पासून तब्बल 11 जणांची हत्या करुन त्यांची संपत्ती व मालमत्ता लंपास केल्याप्रकरणी एका संशयित सीरिलय किलरला अटक करण्यात आली आहे. अलीकडेच या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. बेपत्ता असलेल्या 32 वर्षीय व्यक्ती व्यंकटेश याच्या पत्नीने 28 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. व यावेळी 47 वर्षीय आर सत्यनारायण याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी सत्यनारायण याला ताब्यात घेताच त्याने गेल्या चार वर्षात त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. तसंच तो गुप्तधन…

Read More