Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य ‘अमंगळ’, करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Ast 2023 Effects on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा गतिमान ग्रह मानला जातो. साहस आणि पराक्रमाचा कारक 24 सप्टेंबरला संध्याकाळी 06:26 ला शत्रू बुधाच्या (Mars Combust in Virgo) कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळ गोचरमुळे (Mangal Gochar) काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशींच्या आयुष्यात अमंगळ माजणार आहे. या राशींच्या करिअर आणि व्यापाऱ्यावर अशुभ परिणाम होणार आहे. जोपर्यंत मंगळ दहन अवस्थेत राहील तोपर्यंत या राशींच्या आयुष्यात अशुभ घटना होण्याची भीती आहे. अशावेळी ज्योतिषशास्त्रात मंगळ अस्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी काही…

Read More