Viral Video: चारही बाजूने पाण्याचा प्रवाह आणि मधोमध गाडीसह अडकलेली महिला; पुढे काय झालं ते पाहा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: पावसाने अनेक राज्यांमध्ये हजेरी लावली आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आलं आहे. यामुळे लोकांची धावपळ असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीतही झालं आहे. यादरम्यान हरियाणामधील (Haryana) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओत एक कार नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.  हरियाणाच्या पंचकुला येथे एक गाडी नदीत वाहून गेली आहे. गाडीत असणाऱ्या महिलेला पंचकुलाच्या सेक्टर 6 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.…

Read More