भरपूर पाणी घालूनही तुळस सुकते; ‘हे’ दोन पदार्थ वापरून पुन्हा बहरेल रोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tulsi Green Again: हिंदू धर्मानुसार घरात तुळस असणे शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी घरासमोरील तुळशीची रोज दिवा लावून हळद-कुंकु वाहून पूजा केली जायची. मात्र, आता बदलत्या काळात आणि जागेच्या कमतरतेपायी घराच्या ब्लाकनीत किंवा खिडकीत कुंडीत तुळस लावली जाते. हिंदू धर्मात तुळस पवित्र असल्याचं मानलं आहे. तर, आयुर्वेदातही तुळस बहुगुणी असल्याचे नमूद केले आहेत. काढा बनवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.  मात्र, हल्ली घरात लावलेली तुळस सतत सुकते. भरपूर पाणी घातले तरी तुळस सुकत जाते. तुळस नेहमी सदाबहार राहावी, यासाठी काय करता येतील…

Read More