Kotipati Rajyog : कोटीपती, चंडिका आणि जया योगमुळे ‘या’ राशी होणार कोट्यधीश ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kotipati Rajyog Chandika Yog and Jaya Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला विशेष महत्त्व असतो. ग्रह हे एका ठराविक वेळेनंतर आपलं घर बदलतात. त्यामुळे कुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असताात. काही योग तर हे राजयोगापेक्षाही महत्त्वाचे असतात.  शुक्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे तयार होणाऱ्या कोटीपती योगाबद्दल जाणून घेणार आहोत. कोटि या संस्कृत शब्दाचा अर्थ हा एक कोटी असा होतो. याचा अर्थ ज्याच्या कुंडलीत हा योग तयार होतो तो गडगंज श्रीमंत होतो. त्याशिवाय जया योग आणि चंडिका योग याबद्दलही आज आपण जाणून घेणार आहोत. (kotipati…

Read More