‘मशिदीत त्रिशूळ कशाला आहे?,’ ज्ञानवापीवर योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath on Gyanvapi: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं विधान केलं आहे. ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही अशी विचारणाही त्यांनी केली ाहे. याप्रकरणी मुस्लीम पक्षकारांनी पुढे यावं आणि सांगावं की, ही इतिहासातील चूक असून त्यावर उपाय काढण्याची गरज आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI पॉडकास्टमध्ये आपलं म्हणणं मांडलं. योगी आदित्यनाथ यांना ज्ञानवापी मशिदीसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं…

Read More