जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत Chandrayaan 3…; ISRO ची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी चांद्रयान 3 मोहिम आता पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केलं आहे. हे एक चांगली आणि यशस्वी मोहीम राहिली आहे.   

Read More