जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्या रेल्वे जवानाबाबत मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेल्वे सुरक्षा दलाचा जवान चेतन सिंह (Chetan Singh) याने जयपूर-मुंबई सेंट्र्ल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur-Mumbai Central superfast express) आपला वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठांशी झालेला वाद आणि तणाव यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार केल्यानंतर तो ट्रेनमधील प्रवाशांशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफने चेतन सिंहला मानसिक आरोग्य तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आरपीएफने या घटनेत कोणताही जातीय संदर्भ नाकारला आहे.  रेल्वे पोलीस कर्मचारी चेतन सिंह याने आपल्या एका…

Read More