टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.

Read More