कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडाचा चक्क ACतून प्रवास, 200 किलो ‘तहलका’ची किंमत ऐकून थक्क व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रयागराजः 29 जून रोजी देशात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे बकऱ्यांची कुर्बानी देतात. त्यानिमित्ताने बकरी खरेददारी वाढली आहे. हजाररुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे बोकड खरेदी केले जातात. आत्तापर्यंतचा सर्वात किंमती बोकड प्रयागराज येथे राहणाऱ्या जसीम अहमद उर्फ मन्नू बेली यांनी खरेदी केला आहे.  जसीम यांनी इंदौरच्या शाजापुरा परिसरातील गुलाना येथून 4.50 लाख रुपयांचा बोकड खरेदी केला आहे. या बोकडाचे नाव तहलका असून त्याचे वजन तब्बल 200 किलो इतके आहे. जसीम अहमद यांचा फर्निचरचा व्यापार आहे. बकरी ईदसाठी त्यांनी गुलाना शहरात…

Read More