( प्रगत भारत । pragatbharat.com) Tribal Tradition : सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. या किळसवाणी प्रथेसोबत त्या वधूचं मुंडनदेखील केलं जातं. कुठेही आहे ही प्रथा आणि का आजही प्रथा पाळली जाते जाणून घेऊयात. ( Weird Tradition father spit on…
Read More