सॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Border Dispute: सातत्यानं भारतीय सीमाभागात कुरापती करणाऱ्या चीननं पुन्हा एकदा नापाक मनसुबे सत्यात उतरवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा भारत-चीन Line Of Actual Control अर्थात LAC नजीक हे राष्ट्र आपली ताकद वाढवताना दिसत आहे. नव्यानं समोर आलेल्या satellite image मुळे या देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.  2020 मध्ये एलएसीनजीकच्या भागात सैनिकी कारवाया झाल्यानंतर चीनकडून तातडीनं त्यांचे लाँच पॅड, हवाई तळ, शस्त्रास्त्रांची ठिकाणं यावर अधिक लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर रस्ते, पूल यांच्या रुंदीकरणाची कामंही हाती घेण्यात आली.…

Read More