( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh-Shukra Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Read More