‘आमच्यावर दबाव…’अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा नवीन दावा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kulhad Pizza Couple Leaked Video: पंजाबमधील जालंधरच्या प्रसिद्ध ‘कुल्हड पिझ्झा’ (Kulhad Pizza) कपलचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हे कपल तुफान प्रसिद्ध आहे. मात्र आता एमएमएस व्हायरल (Private MMS Leak) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे जोडपे सध्या त्यांच्या कथित खासगी व्हिडिओवरून वादात सापडले आहेत. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुल्हड पिझ्झाच्या मालकाने व्हिडिओ शेअर करत एका महिलेवर ब्लॅकमेलिंगचा (Blackmaling) आरोप केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ खोटा  असून, लोकांनी हा व्हिडिओ शेअर करणे बंद करण्याचे आवाहन या जोडप्याने केले होते. त्यानंतर आता…

Read More