मृत्यूचा पाठलाग! आधी दुभाजकाला धडकले, नंतर समोरुन येणाऱ्या ट्रकने उडवलं; 3 मित्र जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीच्या बदरपूर फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण फरीदाबाद येथून दिल्लीला येत होते. यावेळी कारच नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला आदळून विरुद्ध दिशेला गेली.   

Read More