( प्रगत भारत । pragatbharat.com) Hubble Space Telescope : असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. किंबहुना अशाच अनेक गरजांच्या बळावर आजपर्यंत असंख्य शोध लावले गेले, संशोधनं झाली. प्रकाशाच्या वेगापासून गुरुत्वाकर्षणापर्यंतचे सिद्धांत मांडले गेले. पाहता पाहता विज्ञानानं मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि जग इतकं पुढे आलं की आता अवकाशही जवळच येऊन ठेपलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. ग्रहतारे आणि तत्सम गोष्टींच्या आकर्षणापोटी मानवानं अवकाशात पाऊस ठेवलं, अभ्यास केला गेला आणि थेट मंगळ, चंद्रापर्यंतही मानव पोहोचलाच. अशा या अवकाशातून एक असं दृश्य काही दिवसांपूर्वी समोर आलं ज्यामुळं संशोधकांनाही…
Read More