पूरग्रस्त दिल्लीसमोरील संकट वाढणार! Yellow Alert जारी; दिल्लीकरांचा विकेण्डही पावसातच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update India: पुराचं संकट ओढावलेल्या दिल्लीसमोरील अडचणी आगामी दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी हवामान खात्याने दिल्लीला यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी दिल्लीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये दिल्लीतील तपमान सामान्यपेक्षा कमीच असेल असं सांगण्यात आलं आहे. उत्तरेतील राज्यामध्ये मुसळधार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीतील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. त्यामुळेच तापमान एक डिग्रीने कमी झालं आहे. दिल्लीचं सोमवारचं कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सिअस होतं. तर किमान तापमान 26.8 डिग्री सेल्सिअस होतं. हवामान…

Read More