हे टॅलेंट देशाबाहेर जायला नको… गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तरुणाची शक्कल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या गुपचूप भेटीचे अनेक मजेदार किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. बॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मात्र कधी कधी ही चोरी पकडली जाते. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडलाय. या गुपचूप भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता, मात्र तो पकडला गेला. घरच्यांनी शोधाशोध केल्यानतंर हा प्रियकर चक्क कूलरमध्ये सापडला. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ किती जुना आहे आणि तो राजस्थानमधील कोणत्या शहराचा आहे याची माहिती मिळालेली नाही. या हास्यास्पद घटनेचा…

Read More