( प्रगत भारत । pragatbharat.com) Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआय ही कंपनी सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नाही तर जगभरातील कॉर्परेट क्षेत्रात चर्चेत आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील चेहरे सातत्याने बदलले जात असल्याने कंपनी चर्चेत आहे. मागील आठवड्यामध्ये सॅम अल्टमन यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवण्यात आलं. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने अचानक हा निर्णय़ घेतला आणि गुगल मीटवर सॅम अल्टमन यांना ही महिती दिली. सॅम अल्टमन यांना हटवण्यात आल्यानंतर ओपन एआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमन यांनीही राजीनामा दिला आहे. कंपनीने मागे घेतला निर्णय मात्र तडकाफडकी गच्छंती झाल्यानंतर…
Read More