Shani Uday 2024 : न्यायदेवता शनी लवकरच होणार जागृत! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत प्रतिगामी स्थितीत असून लवकरच तो जागृत स्थितीत येणार आहे. शनि उदयमुळे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Read More