भाजीत मीठ जास्त पडले, नराधन बापाने लेकीला दिली जीवघेणी शिक्षा, पोलिसही सून्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: जन्मदात्या पित्यानेच पोटच्या लेकीवर जीवघेणा हल्ला केला आहे. एका क्षुल्लक कारणावरुन हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Read More