Mahashivratri 2024 : …म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं? नियम, प्रकार जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे. इथे कानाकोपऱ्या मंदिर असतात. प्रत्येक मंदिरामागे आपली आख्यायिका आणि इतिहास आहे. हिंदू धर्मात पूजा, उत्सव आणि सणाला अन्यय साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात व्रत, सण असतात. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण तुम्हाला माहिती आहे की, महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास बंदी आहे. तुम्ही पाहू शकता की, अनेक शंकर मंदिरात पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नका अशी सूचना लिहलेली असते. त्याशिवाय काही…

Read More