पगारवाढ नाहीच! नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आताच निर्णय बदलाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Salary News : नोकरी, (Job News) पगारवाढ (Salary Hike), सुट्ट्या, कार्यालयीन वेळा याचसंदर्भातील चर्चा आपण नोकरदार वर्गाच्या वर्तुळात सातत्यानं पाहतो. कामाचे तास, मिळणारं वेतन, त्यातच संस्थेकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा या बाबतीत कर्मचारी कमीजास्त प्रमाणात नाराजीचा सूर आळवतच असतात. त्यातही पगारवाढीच्या दिवसांमध्ये जर मनाजोरी पगारवाढ मिळाली नाही, तर हीच मंडळी थेट नोकरी सोडून एखाद्या दुसऱ्या संस्थेत चांगल्या संधीच्या शोधार्थ नव्या नोकरीसाठी प्रयत्न करू लागतात. तुम्हीही असं केलं असेल किंवा असं करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी वाचा.  मागील वर्षभरामध्ये अनेक नामांकित संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला,…

Read More

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ; आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा नाहीच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

Read More