पंचपक्वानं जेवणही सोडले, पिंजऱ्यातच झोपतो, माणूस बनून कुत्रा बनलेला व्यक्ती आता काय खातो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Become Dog News: कधी कोणाच्या डोक्यात काय येईल हे कोणी सांगू शकत नाही. जपानमधील एका व्यक्तीने कुत्र्याचे रुप घेण्यासाठी तब्बल 22 हजार डॉलर खर्च केले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे तब्बल 12 लाख रुपये खर्च केले आहेत. टोको असं या व्यक्तीचे नाव असून जेपपेट नावाच्या कंपनीने टोकोला कुत्र्यांच्या रुपात आणण्यासाठी मदत केली. यासाठी कंपनीने 40 दिवस लागले आहेत.  कंपनीने टोकोला कोल्ली प्रजातीच्या कुत्र्यासारखे रुप दिले आहे. त्यानंतर तो आता सेम टू सेम कुत्र्यासारखे दिसू लागला आहे. तो कुत्र्यासारखाच चार पायांवर चालतो तसंच, कुत्र्यासारखा वागतो. त्याने यूट्यूब…

Read More