LokSabha: ‘पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,’ प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून एकूण 34 विद्यमान खासदारांना वगळलं आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार असताना अनेक वादग्रस्त विधानं केली होती. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. कदाचित माझे काही शब्द नरेंद्र मोदींना आवडले नसावेत असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.  भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोपाळ मतदारसंघातून यावेळी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा…

Read More

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दाखवला 'द केरला स्टोरी' चित्रपट; त्यानंतरही तरुणीने युसूफसोबत काढला पळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Kerala Story : प्रदर्शनापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भाजपशासित अनेक राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे देखील आयोजन केले होते. अशातच आता मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

Read More