पॉर्न स्टार मिया खलिफाचं वादग्रस्त वक्तव्य! म्हणाली, ‘तुम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mia Khalifa On Hamas Attack Israel: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाने पुन्हा तोंड वर काढलं असून दहशतवादी संघटना हमासने मागील 2 दिवसांपासून इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वीपर्यंत पॉर्न स्टार म्हणून काम करणाऱ्या मिया खलिफाने हा संघर्ष सुरु झाल्यानंतर केलेल्या एका विधानामुळे तिच्यावर टिका होत आहे. मिया खलिफाने तिच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटर अकाऊंवरुन एक पोस्ट केली असून यावरुनच तिला आता लक्ष्य केलं जात आहे. पॅलेस्टाइनमधील 198 जणांचा मृत्यू जगभरामध्ये सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाची चर्चा आहे. मागील 2 दिवसांपासून हमास या दहशतवादी…

Read More