Panchang Today : आज अधिक मासातील धृति योग! आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 06 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील  कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. आज रेवती नक्षत्र दुपारी 1:54 पर्यंत असणार आहे. रेवती नक्षत्र म्हणजे धनवान किंवा धनी असा होतो. 2 ऑगस्टपासून सुरु झालेले पंचक आज संपलं आहे. तर आज धृती योग रात्री  08:26 पर्यंत असेल त्यानंतर शूल योग सुरु होणार आहे. (Sunday Panchang) आजचा दिवश अतिशय शुभ आणि फलदायी आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस असतो. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang…

Read More