( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi At White House State Dinner: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन बरीच मेहनत घेताना दिसले. मोदींच्या या तीन दिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्यासाठी खास स्नेहभोजाचं म्हणजेच State Dinner चं आयोजन करण्यात आलं होतं. इथं बायडेन यांच्या पत्नीनं व्हाईट हाऊसमधील Executive Chef च्या जोडीनं खास बेत आखल्याचं पाहायला मिळालं. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भोजन कार्यक्रमातील पदार्थांची रेलचेल सर्वांनाच भारावणारी होती. पंतप्रधान मोदींसाठी क्रिस्प्ड मिलेट केक, समर स्क्वाश, मॅरिनेटेड मिलेट,…
Read More