लग्नानंतर महिलेला कळले पतीचे धक्कादायक सत्य, तर सासऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Accuses Father In Law Of Molestation: लग्नाच्या एक महिन्यातच हुंड्यासाठी नवविवाहित महिलेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हुंडा न मिळाल्याने सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप करत महिलेना पोलिस स्थानकात धाव घेतली. तर, पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी महिलेच्या सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा पती गतीमंद आहे. तर, सासरे बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्ती खोलीत घुसून छेड काढतात. तर कधी हात पकडतात. त्यांना विरोध केल्यास त्यांनी धमकी दिल्याचंही…

Read More