पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) UN Report On Warmest Decade: हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार साधारण मागील दशकभराचा काळ जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडणारा ठरला आहे.  2014 ते 2023 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये  पृथ्वीच्या तापमानात सरासरी मोठ्या फरकानं वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आधुनिकतेच्या साथीनं अतिशय वेगात प्रवास करणाऱ्या या जगासाठी कार्बन उत्सर्जन…

Read More