चांद्रयानची आरास ते साड्यांची सजावट…; बाप्पासाठी शोभून दिसतील ‘हे’ इको फ्रेंडली मखर, पाहा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Eco Friendly Ganpati Decoration 2023: काहीच दिवसांत बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधी महिनाभर तयारी केली जाते ती म्हणजे मखर बनवण्याची. आपल्या घरातील मखर सगळ्यात आकर्षक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही ठिकाणी तर आकर्षक मखर अशी स्पर्धाही घेण्यात येतात. पूर्वी थर्माकोलच्या मखर बाप्पासाठी आणले जायचे. मात्र, या मुळं प्रदूषणाची हानी होते. तसंच, बाप्पाच्या विसर्जनानंतर थर्माकोल नदीत किंवा तलावात टाकले जाते. त्यामुळं जलप्रदूषणाची भीती असते. अलीकडेच इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पुरक गणेशमूर्ती आणण्याकडे लोकांचा कल असतो. तसंच, बाप्पाची आरासही इको फ्रेंडली करण्यात येते. टाकाऊ वस्तूंपासून…

Read More