बायकोच्या बॉयफ्रेंडसाठी मेजवानीचा बेत आखला, चिकन खाताच तरुणाने जागीच जीव सोडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair Crime News: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे.  अनैतिक संबंधांच्या संशयातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुणाचे त्याच्याच मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मित्राने दोघांना ताकिदही दिली होती. तरीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या पतीने एका मित्राच्या मदतीने संपवण्याचा कट रचला. मुख्य आरोपीचा नाव पिंटू असे आहे. तर, मयत तरुणाचे नाव फरहत असं आहे.  आरोपीने त्याचा मित्राला घरी जेवण्यासाठी बोलवले होते. नॉनव्हेज जेवणाचा खास मेजवानीचा बेत त्याच्यासाठी आखला होता. त्याचवेळी आरोपीने त्याच्या ताटात विष मिसळून…

Read More