Bihar Crime ExtraMarital Affair Husband killed his girlfriend After threat of his wife;’हत्या कर नाहीतर मी…’ बायकोच्या धमकीनंतर अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) ExtraMarital Affair Murdered: अनैतिक संबंधाचा शेवट वाईट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पत्नीने पतीला धमकी देत त्याच्या प्रेयसीचे आयुष्य संपवायला सांगितले. यावर मागचा-पुढचा विचार न करता पतीने आपल्या प्रेयसीला विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. या विचित्र प्रकारामुळे परिसराक खळबळ माजली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. समस्तीपूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीला एका तरुणीचा मृतदेह सापडला. ती घटहो ओपी येथे राहणारी असल्याचे समोर आले. दरम्यान मुलीच्या आईने तिच्या मृत्यूची तक्रार उजियारपूर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांचे पथक वेगाने…

Read More

बायकोच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली; फी भरण्यासाठी जमिन विकली, तिला सरकारी नोकरी लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) SDM Jyoti Maurya Case:अलोक मौर्य (Alok Maurya) आणि एसडीएम ज्योती मौर्य (SDM Jyoti Maurya) प्रकरण सध्या प्रसारमाध्यमांवर गाजत आहे. या प्रकरणानंतर अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. तर, या प्रकरणाचा धसका घेत पतींनी पत्नींचे शिक्षण थांबवले असल्याची चर्चा आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. प्रयागराज येथील 50 किलोमीटर दूर असलेल्या मेजा जरार गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविंद्र कुमार आणि रेश्मा यांचीही एक गोष्ट समोर येत आहे.  रविंद्र कुमार एका खासगी कार्यालयात काम करायचे. तर त्याची पत्नी उत्तर प्रदेश पोलिस दलात कॉन्स्टेबल…

Read More

बायकोच्या बॉयफ्रेंडसाठी मेजवानीचा बेत आखला, चिकन खाताच तरुणाने जागीच जीव सोडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair Crime News: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे.  अनैतिक संबंधांच्या संशयातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुणाचे त्याच्याच मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मित्राने दोघांना ताकिदही दिली होती. तरीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या पतीने एका मित्राच्या मदतीने संपवण्याचा कट रचला. मुख्य आरोपीचा नाव पिंटू असे आहे. तर, मयत तरुणाचे नाव फरहत असं आहे.  आरोपीने त्याचा मित्राला घरी जेवण्यासाठी बोलवले होते. नॉनव्हेज जेवणाचा खास मेजवानीचा बेत त्याच्यासाठी आखला होता. त्याचवेळी आरोपीने त्याच्या ताटात विष मिसळून…

Read More