उसने पैसे परत करायला गेलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार; मैत्रिणीनेच केले घृणास्पद कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) बरेली जिल्ह्यातून एक क्रूरतेची घटना समोर आली आहे. बरेलीत एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. दोन मुस्लिम तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत मैत्रीचे नाटक करणाऱ्या एका मुलीनेच पीडितेला हॉटेलवर नेलं होतं. आरोपी सामुहिक अत्याचार करत असताना तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद केला होता. एवढेच नाही तर पीडितेला गोमांसही खाऊ घातले आणि आता तू मुस्लिम झाली आहेस असे सांगितलं गेले. पोलिसांनी (UP Police) या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. बरेली येथे…

Read More