( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names on Hanuman : ज्या मुलाला आकाशातील तेजस्वी सूर्याचा गोळा चेंडूप्रमाणे भासला आणि त्याने थेट झेप घेऊन सूर्याचा गोळा हातात पकडला ते बाळ म्हणजे आपला मारूती किंवा हनुमान. प्रभू रामावर नितांत श्रद्धा करणारा हनुमान, आपल्या शेपटीला आग लावून संपूर्ण लंका जाळून सितेचे प्राण वाचवणारा हनुमान… हनुमानाचे आपण असे असंख्य किस्से ऐकले आहेत. आपले बाळ देखील हनुमानासारखे ताकदवान आणि बलवान व्हावं असं वाटतं असेल. हनुमानांच्या या युनिक नावांचा विचार तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता. हनुमान चालीसामधील या नावांमधून निवडा मुला-मुलींची नावे रुई – मारूतीरायाला जी…
Read More