पत्नीसह कुटुंबाचाही काटा काढण्यासाठी पतीचा कट; मीठ -मसाल्यामध्ये कालवलं विष आणि मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हैद्राबादमधून (Hyderabad Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या एका 45 वर्षीय फार्मासिस्टने हैद्राबादमध्ये कथितपणे त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना आर्सेनिकसह विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पत्नी आणि तिच्या कुटंबियांना मीठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक मिसळून मारण्याची योजना आखली होती. यानंतर घरातील सर्वजण आजारी पडले होते. जूनमध्ये उपचारादरम्यान आरोपीच्या सासूचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने पती तिच्यावर रागावला होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असे पोलिसांनी (Hyderabad Police) सांगितले. हैदराबादमध्ये राहणाऱ्या ब्रिटनस्थित…

Read More