( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News: महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर विविध विषय नव्यानं शिकण्याची विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. दिवसागणिक अभ्यास वाढत जातो, अशा या अभ्यासामध्ये आता आणखी काही विषयांची किंवा एका सर्वसमावेशक विषयाची भर पडणआर आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना काहीतरी नवं आणि भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त शिकण्याची संधीही मिळणार आहे. देशातील सर्वच महाविद्यालयांत लीडरशिप, एआय, मशीन लर्निंग, क्रिटिकल थिंकिंग यांसारखे विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये मुलाखतीची तयारी कशी करावी याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आपल्याला माहिती असावं असं सर्वकाही या अभ्यासक्रमातून शिकवलं जाणार आहे. येत्या काळात सर्वच राज्यांमध्ये शैक्षणित सत्रांमध्ये…
Read More