Education News : दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : बदलत्या काळानुरुप शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्येही काही अमूलाग्र बदल करण्यात येतात. असेच बदल इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्येही करण्यात येणार असून, त्यासंबंधीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना आता नेमका कोणता नवा बदल होणार? असाच चिंता वाढवणारा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लक्षात घ्या हा बदल सीबीएसई अभ्यासक्रमांमध्ये पाहता येणार आहे.  केंद्रीय माध्यमित शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या वतीनं आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. ज्याअंतर्गत…

Read More

मोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News: महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर विविध विषय नव्यानं शिकण्याची विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. दिवसागणिक अभ्यास वाढत जातो, अशा या अभ्यासामध्ये आता आणखी काही विषयांची किंवा एका सर्वसमावेशक विषयाची भर पडणआर आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना काहीतरी नवं आणि भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त शिकण्याची संधीही मिळणार आहे.  देशातील सर्वच महाविद्यालयांत लीडरशिप, एआय, मशीन लर्निंग, क्रिटिकल थिंकिंग यांसारखे विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये मुलाखतीची तयारी कशी करावी याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आपल्याला माहिती असावं असं सर्वकाही या अभ्यासक्रमातून शिकवलं जाणार आहे. येत्या काळात सर्वच राज्यांमध्ये शैक्षणित सत्रांमध्ये…

Read More