शुक्र – मंगळ युतीमुळे महालक्ष्मी राजयोगाने ‘या’ राशींना धनलाभ! जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 15-21 january 2024 : जानेवारीचा हा तिसरा आठवडा मकर संक्रांती म्हणजे सूर्य गोचरने होणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी योग निर्माण होणार आहे. महालक्ष्मी योगासह लक्ष्मी नारायण रायजोग काही राशींना बंपर धनलाभ देणार आहे. (Weekly Rashifal Due to the Venus Mars alliance Mahalaxmi Rajyog these zodiac signs will benefit Know Aries to Pisces Weekly Horoscope Surya Gochar) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत संमिश्र असणार आहे.…

Read More