Horoscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, ‘या’ 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?

( प्रगत भारत । pragatbharat.com) October Horoscope 2023, October Masik Rashifal : ऑक्टोबर महिन्यात बुध, शुक्र, मंगळ, सूर्य आणि राहू केतूचं यांचं गोचर होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना (Monthly Horoscope in Marathi) कसा असेल जाणून घ्या. (horoscope october 2023 monthly horoscope masik rashifal october all zodiac signs astrology news in marathi) मेष ( Aries October horoscope 2023)  या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तणाव असणार आहे. मन अस्वस्थ असेल. पैसा गुंतवताना लक्षपूर्वक करा, काही नुकसान होण्याची भीती…

Read More