Job News : सौदी अरेबियाकडून वर्किग व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना झटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Foreign Work Visa: नोकरीच्या निमित्तानं अनेकजण परदेशाची वाट धरतात. यामध्ये आखाती देशांकडे वळणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा आहे. तुमचंही कोणी जर असंच कामानिमित्त  परदेशात असेल तर ही बातमी महत्त्वाची. कारण, ठरतंय व्हिसाचे बदललेले नियम.  सौदी अरेबियानं नुकतंच व्हिसामध्ये काही बदल केले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या दृष्टीनं हे नियम आखण्यात आले आहेत. सौदी अरेबियातील मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या वतीनं हे नियम जारी करण्यात आले असून, त्यानुसार 2024 या वर्षापासून 24 वर्षांहून कमी वयाचा नागरिक कोणत्याही…

Read More