( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Pushya Yoga 2023 : मे महिन्या संपण्यासाठी अवघे काही दिवस असताना या महिन्यातील एकमेव दुर्मिळ योगामुळे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात जसं ग्रह गोचरला महत्त्व आहे. तसंच नक्षत्रालाही तेवढंच आहे. अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे गुरुपुष्यमृत योगसोबत चार राजयोगसुद्धा तयार झाले आहे. या योगांमुळे काही राशींच्या नशिबात पैसाच पैसा बरसणार आहे. कधी आहे गुरुपुष्यमृत योग? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्र योग हा 25 मे 2023 ला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं त्याला गुरु पुष्य…
Read More